आवश्यक कागदपत्रे / Required Document List
Sr.No. |
आवश्यक कागदपत्रे |
Required Document List |
1 |
अनिवार्य कागदपत्रे -
१. ७/१२ उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंदवहीतील उतारा यापैकी एक.
२. घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल या कागदपत्रापैकी एक.
३. सक्षम प्राधिकारयाने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत.
४. सक्षम प्राधिकारयाने दिलेला उत्पन्नाचा दाखला.
५ आधार कार्ड.
|
Mandatory documents -
1. Any one from 7/12 Utara , Property Register Card, Grampanchayat Property Register Utara.
2. Any one from Property tax bill, Water tax Bill, Light Bill.
3. Duly signed caste certificate from Gazeted Officer.
4. Income certificate from Gazeted Officer.
5. Aadhar Card.
|
2 |
अतिरिक्त कागदपत्रे -
१. दिनांक ०१/०१/१९९५ किंवा मतदार यादीतील नावांचा उतारा.
२. निवडणूक मतदार ओळखपत्र.
३. रेशन कार्ड.
४. सरपंच / तलाठ्यांचा दाखला.
५. महानगरपालिका मालमत्ता कर भरल्याच्या पावतीची प्रत.
|
Optional documents -
1. Utara from Voter List dated 01-01-1995.
2. Voter Id Card
3. Rashon Card.
4. Sarpanch / Talathi dakhala.
5. Corporation property tax paid receipt.
|